सातबारा Watch

← पानविहीर

Ferfar #2040 · पानविहीर

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
सुधिर रामकृष्ण धानोरकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. शाखा - कारंजा लिहून घेणार : शुभम सुभाष बारबोले यांनी सर्व्हे क्रमांक : 12/2 तपशिल : प्रमाणे शुभम सुभाष बारबोले यानी दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.क्रि.सोसायटी अकोला शाखा कांरजा लाड तर्फे शाखाधिकारी घनश्याम केशवराव तळोकार यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1523 प्रमाणे शुभम सुभाष बारबोले यानी दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.क्रि.सोसायटी लि.अकोला शाखा कारंजा लाड तर्फे शाखाधिकारी घनश्याम केशवराव तळोकार यांच्या कडुन रक्कम रुपये 1225000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1877 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.