सातबारा Watch

← अलालपुर

Ferfar #3976 · अलालपुर

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/अ/11/ए
Talathi
सुधिर रामकृष्ण धानोरकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बॅक लि जिंतुर शाखा कारंजा गहाणखत लिहुन देणार : जगदीश बळीराम पायल रा. अलालपुर यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5250-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/अ/11/ए क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश बळीराम पायल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.