सातबारा Watch

← काळी कारंजा

Ferfar #59862 · काळी कारंजा

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
180/1/40
Talathi
अर्चना रामदास चिकटे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : पवन मोहनराव गुंजाटे रा. काळी कारंजा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5194-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/1/40 क्षेत्र 2.3112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पवन मोहनराव गुंजाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.