Ferfar #59880 · काळी कारंजा
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/240
- Talathi
- अर्चना रामदास चिकटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : दि.वाशिम अर्बन को-ऑप.बँक लि.वाशिम ,शाखा कारंजा
लिहून देणार : सुनील लक्ष्मणराव लायबर रा. काळी कारंजा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 4774 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/240 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.वाशिम अर्बन को-ऑप.बँक लि.वाशिम यांचेकडील पत्र दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.