Ferfar #59891 · काळी कारंजा
कारंजा(लाड), वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1/ब/13
- Talathi
- अर्चना रामदास चिकटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री संत गाडगे बाबा नागरी सहकारी पत संस्था मर्या
गहाणखत लिहुन देणार : मंगेश भगवंतराव मुंदे रा. काळी कारंजा यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांचेकडील दस्त क्रमांक 5352-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/1/ब/13 क्षेत्र 1.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश भगवंतराव मुंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रतीक मंगेश मुंदे (खाता क्रमांक :- ) ,