सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #1197 · सुकळी

कारंजा(लाड), वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/2, 17, 28/2, 29/2, 29/3, 30, 31/3, 31/4, 32/1, 33/1, 34/2
Talathi
रेणुका विजय मुंजाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/06/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 08 आदेश दिनांक : 23/06/2026मौजे सुकळी ता. कारंजा येथील सुकळी ते दुधोरा रस्ता (सडक) मध्ये गेलेली जमीन लॅंड रेकॉर्ड क्लिनीग अंतर्गत क्षेत्र रस्त्यामध्ये गेलेले असुन त्यासाठी मा. तहसीलदार कारंजा यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.आर.टी.एस.-59 सुकळी /08/ 2025 – 26 पारित दि. 23/06/2026 नुसार खालील गट नं. ची पो.ख. अ क्षेत्राची पो.ख.ब मध्ये नोंद घेण्यात येत आहे. अ.क्र. सर्वे न./गट न. पोटखराब अ क्षेत्र हे.आर. अ.क्र. सर्वे न./गट न. पोटखराब अ क्षेत्र हे.आर. 1 15/2 0.05 7 30 0.28 2 16 0.03 8 31/3 0.07 3 17 0.01 9 31/4 0.17 4 28/2 0.25 10 32/1 0.09 5 29/2 0.13 11 33/1 0.06 6 29/3 0.25 12 34 0.23 13 34/2 0.05