Ferfar #620 · हिवरा बु.
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- संजय मारोती मनवर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.वाशिम
लिहून घेणार : आनंदराव डुलाजी गावंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 27/1 तपशिल : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.वाशिम यांचा संतोष आनंदराव गावंडे यांना 100000/- रु कर्ज दिल्यावरुन जामीनदार आनंदराव डुलाजी गावंडे यांचे मौजा हिवरा बु मधील सर्व्हे क्रमांक 27/1 क्षेत्र 1.36 हे.आर वर बोजा चढविण्यात आला. - 611
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.