सातबारा Watch

← मानोरा

Ferfar #4525 · मानोरा

मानोरा, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
शरद बबन मोघाड
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा मानोरा गहाणखत लिहुन देणार : विजय लक्ष्मनराव मोरे रा. मानोरा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1911-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 953000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय लक्ष्मनराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 953000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.