Ferfar #4528 · मानोरा
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- शरद बबन मोघाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
स्थावर मिळकतीचे विक्री पत्र
लिहून देणार:- सावतराम हिरालाल मुंदडा रा.ता मानोरा यांनी मौजे मानोरा येथील स.नं./गट नं.94 प्लॉट क्र/9 क्षेत्र 0.8699 आर.चौ.मी पैकी दुकान नं. B-2 क्षेत्रफळ 176.00 चौ.फुट 16.35 चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार:- शुभम राजेंद्र भुतडा रा. मानोरा यांना मौजे मानोरा येथील स.नं./ गट नं. 94 प्लॉट क्र/9 क्षेत्र 0.8699 आर.चौ.मी पैकी दुकान नं. B-2 क्षेत्रफळ 176.00 चौ.फुट 16.35 चौ.मी हे यांना दुय्यम निबंधक मानोरा यांचे कडील खरेदी दस्त क्र. 1400/2016या र रु 315000 प्रमाणे स्थावर मिळकतीचे विक्री पत्र वरून दिल्याने नोंद केली असे . दस्तानुसार इतर अधिकार नोंद घेण्यात आली.
94/ प्लॉट क्र 9