Ferfar #4530 · मानोरा
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शरद बबन मोघाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
नितीन व्दारकादास राठी रा. मानोरा(खाता क्रमांक2647) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/1 ब/प्लाट क्र 19, बिगरशेती क्षेत्र 2.3310 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3310 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंतकला प्रल्हाद मनवर , (खाता क्रमांक :-3655)गट/सर्व्हे क्रमांक 82/1 ब/प्लाट क्र 19 बिगरशेती क्षेत्र 2.3310 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मानोरा जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 491 दिनांक 08/04/1993 तसेच खरेदी चूक दुरुस्ती दस्त क्र 1913/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
82/1 ब/प्लाट क्र 19