सातबारा Watch

← सोमठाणा

Ferfar #3744 · सोमठाणा

मानोरा, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
9/126/4/प्लॉट
Talathi
रविंद्र मोतीराम भालेकर
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि वाशिम अर्बन कॉ-ऑपेरेटीव्ह बॅक लिमिटेड वाशिम शाखा मानोरा गहाणखत लिहुन देणार : उमेश रमेशराव काळे रा. सोमठाणा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1636-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/126/4/प्लॉट क्र/10/ब क्षेत्र 1.1625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश रमेशराव काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 9/126/4/प्लॉट क्र/10/ब