Ferfar #3754 · सोमठाणा
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/प्लॉट
- Talathi
- रविंद्र मोतीराम भालेकर
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वाशिम अर्बन कॉ-ऑपेरेटीव्ह बॅक लिमिटेड वाशिम शाखा मानोरा
गहाणखत लिहुन देणार : माधुरी तोताराम चिस्तळकर रा. सोमठाणा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1763-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1/प्लॉट क्र/11 क्षेत्र 1.4013 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी तोताराम चिस्तळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
6/1/प्लॉट क्र/11