सातबारा Watch

← सोमठाणा

Ferfar #3758 · सोमठाणा

मानोरा, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
9/126/5/प्लॉट/14
Talathi
रविंद्र मोतीराम भालेकर
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला जनता कमर्शियल को - ऑप. बँक लि अकोला तर्फे शाखाधिकारी श्रीरंग सीताराम इंगोले रा.मानोरा ता.मानोरा जिल्हा वाशीम गहाणखत लिहुन देणार : दिनेश सुधाकर इंगोले रा. सोमठाणा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1834-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/126/5/प्लॉट/14 अ क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश सुधाकर इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 9/126/5/प्लॉट/14 अ