Ferfar #1333 · ढोणी
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/3
- Talathi
- ज्ञानेश्वर तुळशीराम वानखेडे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार-अंतीबाई गुलाब साबळे रा.रणजीतनगर येथील रहिवाशी असून त्यांची मौजा ढोणी येथे ग.न.13/3 मध्ये शेतजमीन असून सदर शेतजमीन मध्ये म.गांधी.राष्टीय रोजगार हमी अंतर्गत सन २०२३ ते २०२४ मध्ये बांधकाम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र .अर्जदार यांनी केलेल्या अर्जावरून प्रत्येक्ष पाहणी केली असता 1 विहीर आहे .त्या वरून 7/12 दफ्तर ला नोंद घेण्यात येत आहे.