सातबारा Watch

← घोटी

Ferfar #713 · घोटी

मानोरा, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
56/2
Talathi
अतुल पंजाबराव रामाघरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वसंतराव नारायण गावंडे ,शंकर नारायण गावंडे रा.जामदरा (घोटी) ता.मानोरा जि.वाशिम यांच्या नावावर मौजा घोटी ता.मानोरा जि.वाशिम येथे भुमापन क्रमांक 56/2 मध्ये क्षेत्र 1 हे 50 आर सामाईक जमीन असुन सदर हिस्सामध्ये 1 कुपनलिका (बोअरवेल) खोदलेली असुन सदर कुपनलिका (बोअरवेल) नोंद इतर अधिकार मध्ये, करण्याकरीता संबधित खातेदार यांनी अर्ज दिलेला असुन ,मौका पाहणी केली असता सदर कुपनलिका (बोअरवेल) नोंद इतर अधिकार मध्ये घेण्यात येत आहे.