सातबारा Watch

← खंडाळा खु.

Ferfar #3620 · खंडाळा खु.

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
270, 272
Talathi
प्रेमानंद गुणाजी सोनोने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि वाशीम अर्बंन. को. ऑ ली. वाशीम शाखा लिहून घेणार : शिवाजी बळीराम पायघन यांनी सर्व्हे क्रमांक : 272 तपशिल : दि. वाशिम अर्बन को. ऑ. लि. वाशिम शाखा वाशिम यांचे बोजेदार कौसल्याबाई रामेश्वर सारडा व गिरीधारीलाल रामेश्वर सारडा रु. 30,00,000/- - 2473 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.