सातबारा Watch

← खंडाळा खु.

Ferfar #3621 · खंडाळा खु.

वाशीम, वाशिम · JSON

Type
विहीर
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
प्रेमानंद गुणाजी सोनोने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- विहीर खातेदार – किसन शालीग्राम भोयर रा.खंडाळा खु.ता.जि.वाशीम यांनी आपली जमीन मौजे खंडाळा खु.येथील गट नं.१८१ क्षेत्र १.६८ हे.आर.जमीन असून त्यामध्ये एक विहीर खोदली व बांधकाम पूर्ण केले आहे.त्यांची पूर्ण मालकी आहे.त्यांच्या सत्यप्रतीज्ञालेख ७/१२ ला नोंद घेण्यात आली आहे..