Ferfar #3622 · खंडाळा खु.
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- प्रेमानंद गुणाजी सोनोने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
श्री.कृष्णा भागवत वाघ यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 256 चे ७/१२ सदरी अ पा क मामा सागर रामभाऊ राऊत करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.