Ferfar #3135 · काटा
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/3
- Talathi
- हेमा भालचंद्र अलोने
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार : नारायण नायबराव देशमुख रा काटा यांची मौजा काटा येथिल सर्वे न 144/3 क्षेत्र 0.57 हे आर मध्ये बोअरवेल आहे नारायण नायबराव देशमुख यांचा अर्ज व प्रतिज्ञालेख दि 31 ऑग 2026 नुसार नोंद घेण्यात येत आहे