Ferfar #913 · दुधखेडा
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- सविता बाबाराव मुसळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय वाशीम वाशीम
गहाणखत लिहुन देणार : दिपक रामदास जाधव रा. दुधखेडा यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6452-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक रामदास जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.