Ferfar #1476 · सावंगा जहांगीर
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- पाडुरंग माणिकराव मस्के
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 731 दिनांक 13/02/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले
बशीस पत्र करून देणार -.सरस्वती विजय जगताप सयाबाई कैलास भिसे लक्ष्मि महादेव कवडे महादेव राघोजी कवडे पुरुषोत्तम महादेव कवडे दुर्गा संतोष जगताप यांनी
बशीस पत्र लिहून घेणार -जय पुरुषोत्तम कवडे अ.पा.क.आई सारिका पुरुषोत्तम कवडे यांना करून दिले गन 159 क्षेत्र 2.1300 हे.आर आकार 2.55 हिस्सा पूर्ण यापैकी अविभाज्य हिस्सा पैकी 0.55 आर दिली