Ferfar #3867 · कळंबा महाली
वाशीम, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री राजेश प्रकाश महाले यांनी सेवा सहकारी मर्यादित कळंबा महाली यांचे कडून मोटर पंप पाईप लाईन करिता 210000 रु.लोन घेवून आपले गट क्रमांक 22,23,25,31,56 वर सदर कर्जाचा बोझा त्याचे 7/12 घेण्याकरिता बँकने दिलेल्या पत्रावरून बोझा चडविण्यात आला.