Ferfar #1841 · उमरा शमशोद्दिन
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- दिपाली प्रकाश देशमुख
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
राजाभाऊ नत्थूजी इंगळे रा. उमरा शमशोद्दिन यांची मौजे उमरा शमशोद्दिन येथिल गट क्रमांक 117 क्षेत्र 4.63 हे आर मधील 0.80 हे आर शेत जमीन आकाश बाबुराव इंगळे व शालिनी बाबाराव इंगळे ह्यांना विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशीम यांच्या न्यायातील रे दि मु न 173/20 25 मधील लोक आदलत मधील अवार्ड दि 13 /12/ 2025 प्रमाणे आपसात तडजोडनामा नुसार राजाभाऊ नत्थूजी इंगळे ह्यांनी आपल्या शेतजमिनी पैकी 0.80 हे आर अशी सामाईक शेत जमीन आकाश बाबुराव इंगळे व शालिनी बाबाराव इंगळे ह्यांना दिली असे स्पष्ट निर्देश आहेत शेतजमिनीच्या चतु :सिमा पुर्वेस राजाभाऊ नत्थूजी इंगळे ह्यांची जमीन पश्चीमेस – तान्हाबाई अजाबराव पारधी ह्यांची जमीन उत्तरेस –रस्ता व त्यानंतर राजाभाऊ नत्थूजी इंगळे ह्यांची जमीन दक्षिणेस –गट नं 111 मधील चन्द्रप्रभा राजाभाऊ इंगळे ह्यांची जमीन वरील चतु :सिमाच्या आतील नमूद शेत जमीन अशी आहे तसेच तहसिलदार वाशीम ह्यांचे कार्यालय वाशीम ह्यांच्या कडे अर्ज केल्यावरून तहसीलदार वाशीम ह्यांचे पत्र क्र अ का /प्रस्तु -3 / कावी 374 /2026 दि 25 /08 /2026 नुसार अधिकार अभिलेखात नोंद करून फेरफार घेण्यात येत आहे.