सातबारा Watch

← पंचाळा

Ferfar #3968 · पंचाळा

वाशीम, वाशिम · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
स्वाती मोहन राऊत
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- पुनमचंद सत्यनारायण व्यास रा. पंचाळा(खाता क्रमांक2792) यांचे गट/सर्व्हे क्रमांक235/भु क्र/43, बिगरशेती क्षेत्र 1.1105 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1105 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जगन्नाथ यादव इंगोले , (खाता क्रमांक :-2919)गट/सर्व्हे क्रमांक 235/भु क्र/43 बिगरशेती क्षेत्र 1.1105 आर.चौ.मी यांना सदर मालमत्ता हि, दि मलकापूर अर्बन को.ऑप बँक लि.मलकापूर शाखा वाशिम यांनी जप्त केलेली स्थावर मालमत्ता पुनमचंद सत्यनारायण व्यास यांच्यावतीने खरेदी दिली. यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 1955 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 354500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 235/भु क्र/43