Ferfar #1180 · हिस्से बोराळा
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- स्वाती मोहन राऊत
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : प्र.क्र.आर.टी.एस.-59 /हिस्से बोराळा /78/2018 -2019
आदेश दिनांक : 18/03/2026 नुसार फेरफार नं 79 रद्द करण्यात येत आहे.व मुळमालकाचे नाव शे.जुम्मा शे.इस्माईल हे नाव लावण्यात येत आहे.तसेच पुढे आदेशात नमूद खरेदी खतानुसार फेर घेण्यात येईल.