Ferfar #3852 · तोंडगांव
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/भु
- Talathi
- रविंद्र एस बैतुले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीयाा शाखा वाशिम
गहाणखत लिहुन देणार : दत्ता विठोबा गोटे रा. तोंडगांव यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6156-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2820000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/भु क्र/1 क्षेत्र 2.3250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता विठोबा गोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2820000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
287/भु क्र/1