Ferfar #2123 · उकळीपेन
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- अंकुश लक्ष्मणराव महाले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
व्यवहार- बोअरवेल नोंद
अर्जदार – सुनिल भास्कर चव्हाण रा.उकळीपेन ता.जि.वाशिम यांनी त्यांची मौजे उकळीपेन येथील गट क्र.100 मध्ये 1.00 हे.आर.जमिनी मध्ये 1 बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात अर्जदाराचा अर्ज व प्रत्यक्ष पाहणी करून घेण्यात आली.