सातबारा Watch

← उकळीपेन

Ferfar #2124 · उकळीपेन

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
अंकुश लक्ष्मणराव महाले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : निशांत मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सो.लि.अकोला शाखा शेलूबाजार लिहून घेणार : सुधाकर अमृता गांजरे यांनी सर्व्हे क्रमांक : 325 तपशिल : प्रमाणे सुधाकर अमृता गांजरे यानी निशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि अकोला शाखा शेलुबाजार तर्फे शाखाधिकारी श्री देविदास पांडुरंग सुपलकर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1872 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.