Ferfar #979 · राजगाव
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- संजय भाऊराव मुठाळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्या, राजगाव ता.जि.वाशीम
लिहून देणार :गणेश नारायण देशमुख रा.राजगाव यांच्या जमिनीवर सूर्य घर योजने करिता सेवा सहकारी संस्था मर्या.राजगाव र.न.271 ता.जि.वाशीम यांचा 180000/- बोजा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर रक्कम रुपये 180000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.