Ferfar #1296 · उमराकापसे
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- ऋषांत उदय कोरान्ने
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार योगिता संतोष गायकवाड यांनी केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व शपथपत्र,7/12 व इतर कागदपत्रे पाहून गट क्र.29 उमराकापसे 7/12 इतर अधिकारात योगिता संतोष गायकवाड यांच्या नावे एक पक्की विहीर नोंद घेण्यात आली.