सातबारा Watch

← अनसिंग

Ferfar #5780 · अनसिंग

वाशीम, वाशिम · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
451/1/भु/51
Talathi
रविंद्र सुरजलाल पाली
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गजानन पुरुषोत्तम जांभोरकर रा. अनसिंग(खाता क्रमांक11861) यांचे गट/सर्व्हे क्रमांक451/1/भु/51, बिगरशेती क्षेत्र 0.7530 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6914 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : यशवंत तुकाराम इंगोले , (खाता क्रमांक :-13321)गट/सर्व्हे क्रमांक 451/1/भु/51 बिगरशेती क्षेत्र 0.6914 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2927 दिनांक 17/10/2003 प्रमाणे रक्कम रुपये 206000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.