सातबारा Watch

← अनसिंग

Ferfar #5785 · अनसिंग

वाशीम, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
458/2/भु/40/B
Talathi
रविंद्र सुरजलाल पाली
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अनसिंग गहाणखत लिहुन देणार : विजय माधवराव मोरे रा. अनसिंग यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6598-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458/2/भु/40/B क्षेत्र 2.0260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय माधवराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 135000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.