सातबारा Watch

← अनसिंग

Ferfar #5788 · अनसिंग

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
रविंद्र सुरजलाल पाली
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : दि.वाशिम अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.वाशिम शाखा अनसिंग लिहून घेणार : प्रभाकर दत्तात्रय दुगाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 447/1/भु क्र/23 तपशिल : प्रमाणे प्रभाकर दत्तात्रय दुगाणे यानी दि वाशीम अर्बन को ऑप बँक लिमिटेड वाशीम शाखा अनसिंग यांच्या कडुन रक्कम रुपये 580000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4876 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स (रिलीज डीड) दस्त क्र. 5903 दि.17/09/2026 करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 447/1/भु क्र/23