सातबारा Watch

← शेलगाव

Ferfar #1360 · शेलगाव

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
विष्‍णू शेषराव दवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार गजानन सुभाष घुगे यांची शेलगाव येथे ग.नं.123 मध्ये 0.95 आर जमीन आहे,सदर जमिनीमध्ये त्यांनी सन 2025/26 या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक विहीर घेतली आहे.या विहिरीची नोंद करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र व तांत्रीक अधिकारी पं.स.वाशिम चे पत्र दिले आहे सदर कागदपत्रावरून नोंद घेण्यात आली आहे