सातबारा Watch

← वाई

Ferfar #1303 · वाई

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
ए.एन.भगत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन बँक अनसिंग लिहून घेणार : सुधाकर देवबा व्होडगिर यांनी सर्व्हे क्रमांक : 125 व 124 तपशिल : सुधाकर देवबा व्होडगिर यानी बुलढाणा अर्बन का ऑफ क्रे सो र्मया बुलढाणा शाखा अनसिंग यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 987 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.