सातबारा Watch

← टनका

Ferfar #970 · टनका

वाशीम, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
ए.एन.भगत
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उकळीपेन ,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उकळीपेन गहाणखत लिहुन देणार : प्रिया रविंद्र गोदारा रा. टनका यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6063-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 624000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिया रविंद्र गोदारा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 624000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.