सातबारा Watch

← वाशिम 3

Ferfar #18895 · वाशिम 3

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अरूण शेषराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार:- रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार गौरव विजय घुगरे ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार जयश्री महेश जिरवणकर ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार नंदा संजय चैताने ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष भाऊराव शेळके - - -रा. वाशिम 3(खाता क्रमांक13443) यांचे गट/सर्व्हे क्रमांक375/1/भू क्र/1/2, बिगरशेती क्षेत्र 8.9033 आर.चौ.मी मधील पहिला माळा.दुकान क्र.10.चटई क्षेत्र 21.73 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल हरीदास राऊत , (खाता क्रमांक :-15343)गट/सर्व्हे क्रमांक 375/1/भू क्र/1/2 मधील पहिला माळा.दुकान क्र.10.चटई क्षेत्र 21.73 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5033 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकार रकान्यात दाखल केले. लिहुन देणार:- रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार गौरव विजय घुगरे ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार जयश्री महेश जिरवणकर ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार नंदा संजय चैताने ,रुद्रा डेव्हलपर्स तर्फे भागीदार संतोष भाऊराव शेळके - - -रा. वाशिम 3(खाता क्रमांक13443) यांचे गट/सर्व्हे क्रमांक375/1/भू क्र/1/2, बिगरशेती क्षेत्र 8.9033 आर.चौ.मी मधील पहिला माळा.दुकान क्र.11.चटई क्षेत्र 21.73 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल हरीदास राऊत , (खाता क्रमांक :-15343)गट/सर्व्हे क्रमांक 375/1/भू क्र/1/2 मधील पहिला माळा.दुकान क्र.11.चटई क्षेत्र 21.73 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5034 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकार रकान्यात दाखल केले. 375/1/भू क्र/1/2