सातबारा Watch

← वाशिम 3

Ferfar #18896 · वाशिम 3

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अरूण शेषराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार:- रत्नेश सुधाकर परळकर ,रुख्मणीबाई सुधाकर परळकर ,रुख्मणी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स् तर्फें डायरेक्टर ,सुधाकर मारोतीसा परळकर - - -रा. वाशिम 3(खाता क्रमांक8884) यांचे गट/सर्व्हे क्रमांक370/2/भु क्र/1, बिगरशेती क्षेत्र 99.8403 आर.चौ.मी मधील तिसरा माळा.सदनिका क्र.306.चटई क्षेत्र 34.825 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल हरीदास राऊत , (खाता क्रमांक :-15343)गट/सर्व्हे क्रमांक 370/2/भु क्र/1 मधील तिसरा माळा.सदनिका क्र.306.चटई क्षेत्र 34.825 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4957 दिनांक 24/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 370/2/भु क्र/1