सातबारा Watch

← वाशिम 3

Ferfar #18916 · वाशिम 3

वाशीम, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
460/2/भु
Talathi
अरूण शेषराव देशमुख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वाशीम गहाणखत लिहुन देणार : गजानन श्रीकृष्ण ढोबळे रा. वाशिम 3 यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6620-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460/2/भु क्र/49 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन श्रीकृष्ण ढोबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 460/2/भु क्र/49