सातबारा Watch

← गोंदेश्वर

Ferfar #10580 · गोंदेश्वर

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
76/भुक्र/1
Talathi
दत्‍ता रणजीत चोपडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा इंडस्ट्रीयल एरीया नांदेड लिहून घेणार : सत्यनारायण सुखदेव सोमाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 76/भुक्र/1 तपशिल:प्रमाणे सत्यनारायण सुखदेव सोमाणी यानी स्टेट बॅंक आ‍ॅफ इंडीया शाखा इंडस्ट्रीयल एरीया नांदेड 0 0 यांच्या कडुन रक्कम रुपये 20000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-5211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र SBI/00503/2019-2020/73 दि.09.10.2020 व दुय्यम निबंधक वाशिम याचे रिकन्व्हेन्स दस्त क्र 3047 दि.09.10.2020 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.