Ferfar #10581 · गोंदेश्वर
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- दत्ता रणजीत चोपडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक लि,अकोला शाखा
लिहून घेणार : शिवप्रसाद शेषराव बदर
यांनी सर्व्हे क्रमांक : 85/भू क्र/11 तपशिल:-दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक लि,अकोला शाखा वाशिम याज कडुन 3700000/रुपये कर्ज घेऊन गहाण दिली-9204
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र.वाशिम मेन/504/2026-2027 दि.07.10.2026 व दुय्यम निबंधक वाशिम याचे रिकन्व्हेन्स दस्त क्र 6250 दि.08.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
85/भू क्र/11