सातबारा Watch

← गोंदेश्वर

Ferfar #10582 · गोंदेश्वर

वाशीम, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
दत्‍ता रणजीत चोपडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्रीराम फायनान्स लि शाखा अकोला लिहून घेणार : अमोल डीगांबर मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 85/भु क्र/13 तपशिल : प्रमाणे अमोल डीगांबर मोरे यानी श्रीराम फायनान्स लि शाखा अकोला यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9392 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वाशिम याचे रिकन्व्हेन्स दस्त क्र 5798 दि.10.09.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 85/भु क्र/13