सातबारा Watch

← गोंदेश्वर

Ferfar #10602 · गोंदेश्वर

वाशीम, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36/1/38/2/भु
Talathi
दत्‍ता रणजीत चोपडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाशीम गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर जनार्धन बेंडवाले रा. गोंदेश्वर यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6675-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/38/2/भु क्र/75 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर जनार्धन बेंडवाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 36/1/38/2/भु क्र/75