सातबारा Watch

← रिसोड भाग -२

Ferfar #6444 · रिसोड भाग -२

रिसोड, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
250/1
Talathi
अक्षय मधुकर नेमाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्रकरण क्रमांक टीएनसी.100(2)रिसोड भाग-2/17/2026-27 आदेश दिनांक : 09/10/2026 वरील आदेश प्राप्त झाले वरून कसबे रिसोड भाग -2 येथील सर्वे क्रमांक 250/1 मधील सात/बारा च्या इतर अधिकारात नोंद असलेली बाबजी पिराजी सन 58-59 चा कुळाचा बोजा,राजाराम बाळकृष्ण सन 51-52 चा सप चा बोजा नोंद कमी करण्यात आली.