सातबारा Watch

← मोठेगांव

Ferfar #3035 · मोठेगांव

रिसोड, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
नितेश महादेव कल्याणकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : जिजामाता नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या .रिसोड लिहून घेणार : श्रीराम गोविंदा धांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : प्रमाणे श्रीराम गोविंदा धांडे यानी जिजामाता नागरी व ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या रिसेाड शाखा रिसेाड तर्फे केशव माधव पौळ - यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2387 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्यवस्थापक जिजामाता नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या .रिसोड यांचेकडील दि.22/06/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.