सातबारा Watch

← करडा

Ferfar #2203 · करडा

रिसोड, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
विक्रम विष्णूभगवानसुर्वे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था,मर्या करडा लिहून घेणार : अशोकराव कडुजीराव यांनी सर्व्हे क्रमांक : 364 तपशिल : अशोकराव कडूजीराव देशमुख यांनी से.स.सो.करडा यास गहाण रु.130000 - 1651 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.