सातबारा Watch

← केनवड

Ferfar #3925 · केनवड

रिसोड, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
379
Talathi
पियुष चंद्रमणी तायडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री.विठ्ठल ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या. गोवर्धन लिहून घेणार : शहाजीराव देवराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 379 तपशिल : प्रमाणे शहाजीराव देवराव देशमुख यानी श्री.विठ्ठल ग्रामिण सहकारी पत संस्था मार्या गोवर्धन शाखा केनवड - यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3471 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.