सातबारा Watch

← देगाव

Ferfar #960 · देगाव

रिसोड, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
47, 49
Talathi
शिवकन्या सुधाकर कोतीवार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा र‍िसोड गहाणखत लिहुन देणार : अशोकराव धोंडबाराव देशमुख रा. देगाव यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 2922-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47, 49 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोकराव धोंडबाराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.