सातबारा Watch

← लिंगाकोतवाल

Ferfar #1502 · लिंगाकोतवाल

रिसोड, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
9, 91
Talathi
शिवकन्या सुधाकर कोतीवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी ली. लिंगा कोतवाल लिहुन घेणार : शिवाजीराव पांडुरंग देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक 9 वर फेरफार क्रमांक 919 ने घेतलेला बोजा से.सह.सो. यास 15.99.000/-रु. शिवाजी पांडुरंग यांनी गहाण दिले. सर्व्हे क्रमांक 91 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा शिवाजी पांडुरंग यांनी से स संस्था मर्या लिंगा को यास 1599000 ऋ गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.