Ferfar #4505 · हराळ
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 657
- Talathi
- रुपेश शिवशंकर मुलंगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार बाबुराव विठ्ठल नवघरे मौजे सवड येथील रहिवासी असुन त्यांनी मौजे हराळ गट क्रमांक 657 मधील बळीराम त्र्यंबक बिल्लारी यांची 1.57 हे जमीन त्यातील एक विहीरसह दुय्यम निबंधक रिसोड यांचे दस्त क्रमांक 1167/2026 नुसार 14,50,000 रुपयास विकत घेतली असुन विहिरीची नोंद करणे बाबत अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.